‘या’ अभिनेत्रीने स्वतःचे 42 लिटर दूध अनाथांना दान करून केले कौतुकास्पद काम.. सोशल मीडियावर झालं भरभरून कौतुक..

‘या’ अभिनेत्रीने स्वतःचे 42 लिटर दूध अनाथांना दान करून केले कौतुकास्पद काम.. सोशल मीडियावर झालं भरभरून कौतुक..

लॉकडाऊन दरम्यान बॉलिवूडच्या अनेक सेलेब्रिटींनी पैसे, रेशन, फूड पॅकेट्स, मास्क आणि पीपीई किट यासारख्या वस्तू दान केल्या. सोनू सूद तर गरीबांचा कैवारीच झाला होता या काळात. त्यांच्या या कृत्याची सोशल मीडियावर वाहवा झाली. पण तुम्हाला विश्वास नाही बसणार, एक बॉलिवूड सेलिब्रिटी अशी देखील आहे जिने नवजात मुलांना वाचवण्यासाठी जवळजवळ 42लिटर आपल्या स्वतःच्या स्तनाचे दूध दान केले.

आपल्या बाळाचा जन्म आईवडिलांसाठी परमोच्च आनंदाची बातमी असते, परंतु जेव्हा आई आपल्या बाळाला दुध पाजवू शकत नाही तेव्हा मात्र या सुखवर कुठेतरी विरजण पडते. जर आई आ-जारी असेल तर मु-लाला दूध पिण्यास असमर्थता निर्माण होते आणि ही खूपच चिंताजनक परिस्थिती असते. अशा परिस्थितीत एखाद्या मातेने दान केलेले दूध हे बाळासाठी जीवनरक्षक ठरते.

हे ते दुध असते जे आई आपल्या बा-ळाला पाजवल्यानंतर दान करते, कारण आईचे दुध हे दर दोन तासाने तयार होत असते. यावर आज आम्ही अशा एका आईची बातमी घेवून आलो आहोत जी पेशाने चित्रपट निर्माती आहे तसेच तिने काही हिंदी चित्रपटावर काम देखील केले आहे, तिने स्वताचे चक्क 42 लिटर दुध दान केले आहे. चला तर जाणून घेवू या महान आई बद्दल..

चित्रपट निर्मात्या निधी परमार हिरानंदानीने लॉकडाऊन काळात स्वत:चे ४२ लीटर दूध दान केले आहे. ४२ वर्षीय निधी परमार हिरानंदानीने काही दिवसांपूर्वी बाळाला जन्म दिला होता. तिच्याजवळ जास्त ब्रे-स्ट मि-ल्क असल्याचे तिच्या लक्षात आले होते. त्यानंतर तिने तिच्या कुटुंबाला आणि मित्रांना याची माहिती दिली. नातेवाईकांनी तिला दुध दान करण्यास वि-रोध केला. मात्र तिने कोणाचे न ऐकता अखेर तिने स्वत:चे दूध दान करण्याचे ठरवले.

तिने इंटरनेटवर या स-मस्येवर उपाय शोधला, तेव्हा तिला लक्षात आले की अमेरिकेत महिला ब्रे-स्ट मि-ल्क डोनेट करतात. त्यानंतर तिने आपल्या परिसरात असे देणगी केंद्रे शोधण्यास सुरवात केली. निधीच्या स्त्री-रो-गत-ज्ज्ञांनी तिला मुंबईतील रूग्णालयाबद्दल सांगितले ज्यांनी गेल्या एका वर्षापासून ब्रे-स्ट मिल्क बँक सुरु केली आहे.

तिथे तिने दूध डोनेट करायचे ठरवले. निधीला हे दान देण्यापूर्वीच संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू होता, परंतु रुग्णालयातून सांगण्यात आले की आम्ही कोणताही संपर्क न होता तुमच्या घरी येऊन दूध कलेक्ट करु असे तिला आश्वासन दिले. या वर्षाच्या मे पासून ते आता प्रयन्त निधीने सूर्य रुग्णालयाच्या न-वजात इंटेंसिव्ह केअर यूनिटमध्ये ४२ लीटर दुध दान केले आहे.

एका मुलाखती मध्ये बोलताना निधीने सांगितले की, काही दिवसांपूर्वीच मी रु-ग्णालयात गेले होते. मला माहिती पाहिजे होते की मी दान केलेल्या दूधाचा कसा वापर केला जात आहे. मी पाहिले की ६० अशी मुले होती ज्यांना दूधाची गरज होती. त्यानंतर मी आता असा निर्णय घेतला आहे की, पुढील एक वर्ष मी येथे दूध दान करण्याचा प्रयत्न करणार आहे.

निधी असेही म्हणाली की आपल्या समाजात आ-ईच्या दू-धाबद्दल कुठेही खुलेआम चर्चा होत नाही. आपल्या जाणून आश्चर्य वाटेल की निधी सारख्या अशा 3400 हून अधिक मातांनी राज्य महिला रुग्णालयात असलेल्या मदर मिल्क बँकेत पोहोचून दुध दान केले असून आतापर्यंत सुमारे 3700 मु-लांचे प्रा-ण वाचवले आहेत.

अशा बर्‍याच माता आहेत ज्यांनी इतर मु-लांसाठी अनेकदा दू-ध दान केले आहे आणि त्यांचे मू-ल देखील निरोगी आहे. या सर्व निरोगी माता आपल्या बा-ळांना दू-ध देऊ शकतात. याचा कोणताही वा-ईट परिणाम त्यांच्या आ-रोग्यवर होत नाही. तसेच तारापूर जवळील कुशलबास गावच्या सुनिताची महिला रुग्णालयात प्र-सूती करण्यात आली. यावेळी, जेव्हा तिला दूध दानाचे महत्त्व सांगितले तेव्हा ती लगेच तयार झाली. तिने मदर मिल्क बॅंकेला 9 वेळा 30 लीटर दूध दान केले.

सुनीता सांगते की दुधाचे दान केल्याने मला समाधान वाटले आहे, कारण दान केलेले दूध आ-जारी मु-लांचे आयुष्य वाचवण्यासाठी वापरले जाईल. प्रत्येक आईने दूध दान करावे असे तिने सांगितले आहे.

admin