आपल्या बहिणीपेक्षा ही जास्त सुंदर दिसते भूमी पेडणेकरची बहीण, छोट्या ब्लाउजमधील फोटो झाले व्हायरल…

आपल्या बहिणीपेक्षा ही जास्त सुंदर दिसते भूमी पेडणेकरची बहीण, छोट्या ब्लाउजमधील फोटो झाले व्हायरल…

हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री भूमी पेडणेकरने अल्पावधीतच मोठ्या पडद्यावर खास ओळख निर्माण केली आहे. तीचा अभिनय सर्वांनाच आवडतो. तिने आतापर्यंत फार कमी चित्रपटांमध्ये काम केले आहे. भूमी पेडणेकर अनेकदा तिच्या अभिनयामुळे तसेच तिच्या चित्रांमुळे चर्चेत असते. तिचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. तसेच सध्या तिची बहीण समिक्षा पेडणेकर तिच्या फोटोंमुळे इंटरनेटवर दहशत निर्माण करत आहे.

भूमी तिच्या फॅशन सेन्सने नेहमीच चर्चेत असते, तर तिची धाकटी बहिण समीक्षाही या बाबतीत कमी नाहीये. सध्या तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. समिक्षानेही आपल्या नव्या लूकसह बहीण भूमीला मागे टाकले आहे. त्याच वेळी, सारा अली खान, अनन्या पांडे आणि जान्हवी कपूर सारख्या उभरत्या अभिनेत्री देखील तीच्या नवीन लूकसमोर फेल ठरल्या आहेत.

समिक्षा नुकतीच लव्हेंडर लेहेंगामध्ये दिसली आहे. तिच्या या सुंदर लूकचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. नवीन फोटोंमध्ये समिक्षा पेडणेकरने लव्हेंडर कलरचा लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिने हा लेहेंगा मुंबई स्थित फॅशन लेबल व्वानीकडून घेतला आहे.

समिक्षाचा लूक अनेकांना आकर्षित करत आहे. समिक्षा पारंपारिक भारतीय पोशाखात सुंदर दिसत आहे. समिक्षा पेडणेकरने तिचा लेहेंगा एक जुळणारा दुपट्टा-चोली आणि सुंदर ए-लाइन स्कर्टसह टीम अप केला होता. तसेच, समीक्षाच्या कपड्यांवर मिरर वर्क करण्यात आले होते.

तसेच, समीक्षाचा संपूर्ण ड्रेस अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. या लेहेंगासोबत भूमीच्या बहिणीने फुल स्लीव्हजचा ब्लाउज घातला होता. तिचा हा छोटासा ब्लाउज तिचा पेहराव अधिक आकर्षक बनवत आहे. त्यात लो-कट नेकलाइन होती. समिक्षाचा हा संपूर्ण लूक रिदिमा इंदुलकरने स्टाईल केल्याचे सांगितले जात आहे. रिदिमा ही भूमी पेडणेकरची स्टायलिस्ट देखील आहे.

समिक्षाचे अनेक फोटो पाहिल्यानंतर समिक्षा हुबेहुब तिची बहीण भूमी सारखी दिसत आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. भूमी पेडणेकरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिच्या आगामी चित्रपटांमध्ये बधाई दो आणि रक्षाबंधन यांचा समावेश आहे. हे दोन्ही चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहेत. रक्षाबंधन या चित्रपटात भूमी सुपरस्टार अक्षय कुमारसोबत दिसणार आहे

admin