अरे बापरे, मराठी बिग बॉस मध्ये फ्री स्टाईल हाणामारी….

अरे बापरे, मराठी बिग बॉस मध्ये फ्री स्टाईल हाणामारी….

नमस्कार मित्रांनो, आज बिग बॉस मराठी मध्ये चांगलीच धक्काबुक्की होणार आहे. तर याबाबत आज आपण या लेखातून त्याची माहिती जाणून घेणार आहोत..

कलर्स मराठीवर बिग बॉस मराठी हा शो नुकताच सुरू झाला असून, तो खूप लोकप्रिय झाला आहे. तसेच या शोमधील दर आठवड्याला एक ना एक कलाकार नॉमिनेटेड होतो. त्यामुळे आता, कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊटवर नुकताच एक प्रोमो रीलिझ करण्यात आला आहे.

या प्रोमो मद्ये असे दिसत आहे की, काही स्पर्धक आक्रमक अस म्हणतात आणि समोरच्या ग्रुप वर हमला करतात. तसेच हे स्पर्धक दुसऱ्या टीम च्या आंगावर पाणी फेकतांना दिसत आहे.

तसेच, या प्रोमो मद्ये गोल्डन बॉक्सचा नवा ट्विस्ट असे बिग बॉस म्हणताना दिसत आहे. तर या टास्क दरम्यान आपल्याला ग्रुप ए आणि ग्रुप बी मद्ये चांगलीच मारामारी होताना दिसत आहे .

मारामारी झाल्यावर बिग बॉसचा सायरन वाजतो आणि सर्व स्पर्धक आपापल्या तेथेच थांबतात. अशामधे मारमारीच्या या प्रकारामध्ये बिग बॉस कोणाला नोमिनेट करेल हे पाहणे आता गंमतीचे ठरणार आहे…

admin