महेश मांजरेकर यांनी केला धक्कादायक खुलासा, सांगितले खरे सत्य….

महेश मांजरेकर यांनी केला धक्कादायक खुलासा, सांगितले खरे सत्य….

नमस्कार मित्रांनो, मराठी बिग बॉस हा शो चांगलाच लोकप्रिय ठरत आहे, व या शोमध्ये सूत्र संचालन करणारे महेश मांजरेकर यांना एका मुलाखीदरम्यान असे विचारण्यात आले होते की, तुमच्या मते बिग बॉस मधील टॉप फाइव स्पर्धक कोण आहेत…

तर याबाबत महेश मांजरेकर यांनी काही नावे सांगितली आहेत. विशाल, मीनल, जय,विकास आणि उत्कर्ष हे पाच स्पर्धक बिग बॉस मद्ये टॉप मरतील असेही महेश मांजरेकर यांनी सांगितले आहे.

तसेच ते मुलाखती दरम्यान असेही म्हणले की, उत्कर्ष हा खूप हुशार आहे.. पण तो जय च्या शाडो मधे खेळतो. तो त्याचे नुकसान करून घेतोय. तसेच त्याला त्याचे स्वतः चे डीशिजनही घेता येत नाहीत.

ते पुढे म्हणाले की, मला कळतच नाही की, तो अस का वागतोय. तो सगळ्यात हुशार आहे आणि मी त्याला टॉप फाईव मद्ये पाहतो… मुलीही खूप भांडतात…आणि पुन्हा एकत्र येतात.

तो विशाल तसा हुशार आहे, आणि तो कुणावरही डीपेंड राहत नाही. तो आपला गेम खेळतो.तर अभिनेते महेश मांजरेकर यांच्या मते हे स्पर्धक मराठी बिग बॉस 3 मद्ये येणार आहेत.

admin