बॉलिवूडच्या या प्रसिद्ध कलाकारांना आहेत असल्या घाण सवयी.. एक जण तर टॉयलेटमध्ये करतो हे काम..

बॉलिवूडच्या या प्रसिद्ध कलाकारांना आहेत असल्या घाण सवयी.. एक जण तर टॉयलेटमध्ये करतो हे काम..

बॉलीवूड मधील सेलिब्रिटी काय करतात, कुठे राहतात, काय खातात, कपडे परिधान कसे करतात. याबद्दल त्यांच्या चाहत्यांना जाणून घेण्याची मोठी उत्सुकता असते. मात्र, अनेकांना याबाबत माहिती मिळत नाही.बॉलीवूडमधील कलाकारांना वेगवेगळ्या सवयी जडल्याचे देखील गेल्या काही रिपोर्टमध्ये आपण पाहिले असेल.

आज आम्ही आपल्याला अशाच काही कलाकारांच्या वाईट सवयी याबाबत आपल्याला माहिती देणार आहोत. हे कलाकार त्यांच्या सवयीपासून दुर काही होत नाही. त्यामुळे ते चर्चेचा विषय बनले आहेत. आज आम्ही आपल्याला अशाच काही कलाकारांबद्दलच्या घाण सवयी बाबत माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे ते कलाकार आणि त्यांच्या काय वाईट सवयी आहेत ते….

1) शाहिद कपूर

शाहिद कपूर याने एका अल्बमच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. दोन वर्षांपूर्वी त्याचा कबीर सिंह हा चित्रपट प्रचंड गाजला होता. अनेक जण त्याचे चाहते झाले होते. या चित्रपटानंतर त्याच्याकडे अनेक चित्रपट आहेत.

शाहिद कपूर हा चांगला अभिनेता आहे. मात्र, त्याला काही वाईट सवय देखील आहे. त्याला कॉफी पिण्याची खूप सवय आहे. कॉफी नाही भेटली तर तो एखाद्यासोबत भांडण देखील करतो, असे देखील सांगण्यात येते. त्यामुळे कॉफीची तल्लफ भागवण्यासाठी तो काहीही करू शकतो.

2) सुष्मिता सेन

साधारण पंधरा वर्षांपूर्वी सुष्मिता सेन हिने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट देऊन आपली कारकीर्द गाजवली होती. सध्या सुष्मिता सेन ही 40 वर्षाची असून तिच्याकडे मोठे असे चित्रपट सध्या नाही आहेत. सुष्मिता सेन हिला एक घान सवय आहे.

ती बाथरूम मध्ये कधीही आंघोळ करत नाही. तिला छतावर जाऊन मोकळेपणाने अंघोळ करण्याची सवय आहे. त्यामुळे अनेकांची अडचण होत असल्याचे समजते.त्यामुळे अनेकांनी तिला बाथरूम मध्ये जाऊन आंघोळ करण्याचा सल्ला देखील दिला आहे. मात्र, ती काही ऐकत नाही.

3) जॉन अब्राहम

जॉन याने आपल्या बॉडी आणि चित्रपटांनी सगळ्यांनाच मोहित केले आहे. जॉन इब्राहम सध्या या चित्रपटाची निर्मिती करत आहे. जॉन अब्राहम यालादेखील वाईट सवय आहे. तो अनेकदा अतिशय वेगवान गाडी चालवतो. त्यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, त्याचीही सवय अजिबात तुटत नाही.

4) जितेंद्र

जितेंद्र यांना बॉलिवूडमध्ये जम्पिंग जॅक या नावाने ओळखले जाते. जितेंद्र यांनी आजवर बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. जितेंद्र यांना देखील सर्वसामान्य सारखीच वाईट सवय आहे. जितेंद्र टॉयलेटमध्ये गेल्यावर पपई खातात.

याबाबत अनेकदा बातम्या देखील प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांची ही सवय अतिशय घाणेरडी असल्याचे सांगण्यात येते. मात्र, तरीदेखील त्यातून सुधारत नाहीत.

admin