‘टारझन गर्ल’ आयेशा टाकिया चे सध्याचे फोटो होत आहेत अतिशय व्हायरल, अभिनेत्रीला ओळखणे झाले कठीण..

‘टारझन गर्ल’ आयेशा टाकिया चे सध्याचे फोटो होत आहेत अतिशय व्हायरल, अभिनेत्रीला ओळखणे झाले कठीण..

दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या ‘सोचा ना था’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला १६ वर्षे पूर्ण झाली आहेत. मार्च २००५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यात आयशा टाकिया आणि अभय देओल मुख्य भूमिकेत होते. हा अभयचा डेब्यू चित्रपट होता तर आयशाने २००४ मध्ये ‘टार्झन–द वंडर कार’ या चित्रपटाद्वारे चित्रपटाची यात्रा सुरू केली होती.

दोघेही इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले नाहीत. आयशाबद्दल सांगायचे झाले तर ती इंडस्ट्रीमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये मोजली जाते. गोलाकार चेहरा, प्रेमळ स्मित आणि लांब केस असलेल्या आयशाने लोकांच्या हृदयात आपली छाप पाडली, पण आज तिला ओळखणे कठीण आहे. सध्या ती बॉलिवूड आणि अभिनया पासून पूर्णपणे विलप्त झाली आहे.

२००४ मध्ये ‘टारझान – द वंडर कार’ ज्याने तिला सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. आयशाने इम्तियाज अलीचा ‘सोचा ना था’, शाहिद कपूर सोबत ‘दिल मांगे मोरे’ आणि नंतर नागेश कुकुनूर यांच्या समीक्षक स्तरावरील ‘दोर’ (२००६) आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपट वॉ-न्टेड (२००९) सारखे अनेक चित्रपट केले.

ती अखेर 2011 मध्ये फिल्म मोडमध्ये दिसली होती. आयशाचे वडील गुजराती आणि आई मुस्लिम आहेत. २००९ मध्ये तिने बिझनेसमन फरहान आझमीशी लग्न केले. त्या दोघांनाही एक मुलगा आहे. आयशाला सातत्याने जोडणारी एक गोष्ट म्हणजे तिच्या ओठांवर आणि स्त’नाच्या श-स्त्र-क्रियेबद्दल न थांबणारी काल्पनिक चर्चा. यामुळे तिला सतत ऑनलाईन बुली आणि ट्रॉ-ल्सचे केलं जायाचे.

आयशाने ब्रे’स्ट ट्रान्सप्लांट केलं आहे हे कधीही मान्य केले नाही. परंतु तिच्या बदललेल्या शरीराबद्दल नेहमीच असे अहवाल येत आहेत की तीने सिलिकॉन बसवून आपल्या स्त’नाचा आकारही वाढविला आहे. एवढेच नाही तर काही वर्षांपूर्वी तिने एका कार्यक्रमात प्रवेश केला. तिचा बदललेला लुक पाहताच तिच्या ओठांची श-स्त्रक्रि-या झाल्याची बातमी आली होती.

आयशाने तिचं सौन्दर्य वाढवण्यासाठी लिपोसक्शन आणि श-स्त्र-क्रियेसाठी मदत घेतल्याच्या अलिकडच्या तथ्य नसलेल्या बातम्यांचं प्रमाण भरपूर वाढलं आणि त्यामुळे आयशाला मीडियामध्ये स्पष्टीकरण द्यावे लागले. तथापि, एका मुलाखतीत त्यांनी ओठांच्या श-स्त्र-क्रियेची बातमी चुकीची आहे असं सांगितलं.

आयशा म्हणाली की माझी प्लास्टिक सर्ज-री झालेली नाही. समोर आलेला फोटो हा फोटोशॉप होता. माझा चेहरा छोटा आहे परंतु बाहेर आलेल्या चित्रांमध्ये माझा चेहरा मोठा दिसत होता. रिपोर्ट्सनुसार श-स्त्र-क्रियेमुळे तिचा चेहरा असा झाला आहे की आता तिला ओळखणे कठीण झाले आहे.

आयशा सध्या तिच्या पती सोबत व्यवसाय करत आहे आणि या व्यतिरिक्त ति गोव्या मध्ये हॉटेल डिजायनिंगचं काम सांभाळत आहे. मार्च २००९ मधील तिच्या लग्नानंतर आयशा फिल्म इंडस्ट्रीपासून दूर राहिली. तथापि २०१० मध्ये ती ‘पाठशाला’ चित्रपटात आणि २०११ मध्ये ‘मोड’ मध्ये दिसली. आयशाने लग्नाच्या ४ वर्षानंतर मुलगा मिकाईलला जन्म दिला.

admin