सलमानच्या या घाणेरड्या कृत्यामुळे अनुष्काने आपल्या लग्नमध्ये दिले नाही त्याला आमंत्रण, अनुष्काने केला खुलासा

सलमानच्या या घाणेरड्या कृत्यामुळे अनुष्काने आपल्या लग्नमध्ये दिले नाही त्याला आमंत्रण, अनुष्काने केला खुलासा

जर आपण बॉलिवूडबद्दल आणि क्रिकेट बद्दल बोललो तर आपणास अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांना ओळखतच असाल. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा बरेच दिवस एकमेकांना डे ट करत होते. तथापि, दोघांनीही लग्नाचा निर्णय इतक्या लवकर घेतला, की त्यांच्या लग्नाची छायाचित्रे पाहून त्यांचे चाहते आश्चर्य चकित झाले होते. आता अनुष्का लवकरच विराटच्या मुलाची आई बनणार आहे.

विराटने बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माशी वर्ष २०१७ मध्ये इटलीमध्ये लग्न केले. त्यांच्या अ चा न क झालेल्या लग्नाच्या बातमीने सर्वांनाच ध क्का बसला होता. अनुष्का-विराटने ११ डिसेंबर २०१७ मध्ये इटलीच्या टसकनी शहरामध्ये लग्न केले.

केवळ ५० लोकांना या लग्नासाठी आमंत्रण पाठवले गेले होते, हे एक असे लग्न होते ज्यात केवळ ५० लोक उपस्थित होते आणि त्यासाठी को ट्या वधी रुपये खर्च केले होते. लग्नानंतर त्यांनी मुंबईमध्ये आणि दुसरे दिल्लीमध्ये लग्नाचे रिसेप्शन आयोजित केले होते. जे क्रिकेट वर्ल्ड आणि राजकीय स्टार्स यांचासाठी उपस्तिथ होते.

पंतप्रधान मोदीही दिल्लीतील रिसेप्शनला गेले आणि दोघांना आशीर्वाद दिला होता. पंतप्रधानांची उपस्थिती स्पष्टपणे दर्शवते की विराट कोहली किती प्रसिद्ध आहे. पण आता प्रश्न पडतो की तिथे बरेच लोक तिथे आले होते, तिथे बॉलिवूडचा दबंग खान का दिसला नाही, त्याला का आमंत्रित केले गेले नाही.

या दोघांनाही आपला दे श सोडून लग्नासाठी बाहेरगावी जावे लागले होते, एवढेच नव्हे तर बॉलिवूडमधील लोकांना बोलावले पण सलमान खानला का बोलावले नाही? अनुष्काने स्वत: ही बाब उघड केली आहे.

जर पहिले तर अनुष्का आणि सलमानचे चित्रपटाचे नाते खूप चांगले आहे, पण एका शो दरम्यान सलमानने विराट कोहलीला अनुष्काबद्दल असे काही सांगितले होते, यामुळे विराटला खूप वा ई ट वाटले होते. त्यानंतर विराटला सलमान खान पसंद नव्हता. आणि शेवटी, याचा प रिणा म असा झाला की अनुष्काने तिच्या लग्नात सलमानला आमंत्रण दिले नाही.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

admin