M-M-S नंतर अंजली अरोरा ने शेअर केली ‘अशी’ विडिओ, लोक म्हणायला लागले M-M-M नंतर मोठे झालेत हिचे…

M-M-S नंतर अंजली अरोरा ने शेअर केली ‘अशी’ विडिओ, लोक म्हणायला लागले M-M-M नंतर मोठे झालेत हिचे…

अंजली अरोरा ही एक यशस्वी सोशल मीडिया इनफुलन्सर आहे, तिने ‘कच्छा बदाम’ गाण्यावर डान्स करून खूप प्रशंसा मिळवली. त्याचबरोबर कंगना रनौतच्या ‘लॉक अप’ या शोमध्ये दिसल्यानंतर तिची लोकप्रियता अधिकच वाढली. अंजली अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.

ती अनेकदा तिच्या सिझलिंग हॉट लुक्सने चाहत्यांना घायाळ करते. याशिवाय, अंजली अशा लोकांपैकी एक आहे जी कॅमेऱ्यासमोर आत्मविश्वासाने तिची परफेक्ट फिगर दाखवताना माघे हटत नाही.आता पुन्हा एकदा अंजलीने तिच्या बोल्ड लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

आपल्या हॉट फोटो आणि डान्स व्हिडिओंमुळे चर्चेत असलेली अंजली अरोरा हिने नुकताच तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अंजलीने नारंगी रंगाचा डीप नेक ड्रेस घातला आहे. या व्हिडिओमध्ये अंजली तिच्या शरीराचे कर्व्स सुंदरपणे फ्लॉंट करत आहे.

व्हिडिओमध्ये अंजली तिच्या नवीन ‘सजना है मुझे’ ह्या गाण्याचे प्रमोशन करतांना दिसत आहे. हे गाणे काल म्हणजेच ६ ऑक्टोबर रोजी रिलीज झाले आहे.अंजलीचा ताजा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही युजर्सना तिचा लूक आवडला तर काहीजण अंजलीला तिच्या ड्रेसमुळे ट्रोल करत आहेत.

व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले – ‘M-M-S नंतर चांगलेच मोठे झाले आहेत’. त्याचवेळी दुसऱ्याने लिहिले – ‘दीदी थोडी तरी लाज बाळगा’. काही काळापूर्वी अंजली अरोरा एका एम-एम-एस मुळे चर्चेत आली होती. मात्र, एका मुलाखतीत अंजलीने स्पष्ट केले होते की, तिचा त्या एम-एम-एस व्हिडिओशी काहीही संबंध नाही आणि ती त्या व्हिडिओमध्ये नाही. मात्र यानंतरही तिला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केले जाते.

admin