धक्कादायक खुलासा!! सलमान खान दारात पण उभे करत नाही ह्या अभिनेत्याच्या संपूर्ण खानदानाला!!

धक्कादायक खुलासा!! सलमान खान दारात पण उभे करत नाही ह्या अभिनेत्याच्या संपूर्ण खानदानाला!!

सुपरस्टार सलमान खान ला आज कोण ओळखत नाही. त्यांच्यासारखा अभिनेता केवळ देशातच नव्हे तर परदेशातही प्रसिद्ध आहे. सलमानचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठ्या धुमडाक्यात पाहिले जातात.

एक काळ असा होता की जेव्हा अर्जुन कपूर ‘मैं तो सुपरमॅन, सलमान का फॅन’ या सूरांवर नाचला, पण आता या गोष्टींनी कुरूप वळण घेतले आहे. पूर्वी सलमान खान आणि अर्जुन कपूर ह्यांच्या मध्ये खूप चांगले संबंध होते, ते घनिष्ठ म्हणून ओळखले जात असत.

पण आता हे संबंध पूर्वी सारखे घनिष्ठ राहिले नसून त्यात एक कटुता आली आहे. वृत्तानुसार अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्यात वाढती जवळीकी हेच ते कारण आहे. जर अहवालांवर विश्वास ठेवला गेला तर अर्जुन कपूर आणि त्यांचे वडील बोनी कपूर यांनाही आता सलमान खानच्या घरात जाण्याची परवानगी नाही.

याआधी अर्जुन कपूर सलमान खानची धाकटी बहीण अर्पिताचा प्रियकर होता आणि त्याने तिच्याशी संबंध तोडले होते. कालांतराने मलायका अरोराशी त्याची मैत्री वाढू लागली होती, जीचे लग्न अरबाज खानशी झाले होते.

तथापि, एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुनने सलमानला आश्वासन दिले होते की खान खानदानाला काळीमा लागेल असे मी काही करणार नाही, परंतु लवकरच मलायका आणि अरबाजच्या घटस्फोटाची बातमी समोर आली.

तेव्हा सलमानच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता तर अर्जुनच्या मलाइकासोबतच्या नात्यांच्या अफवाच्या बातम्यांमुळे सलमान अधिकच नाराज झाला आहे. आता, अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या लग्नाची चर्चा रंगत आहे, त्या मूळे पूर्वीचे कपूर खानदानाशी असलेले सलमान चे संबंध आता कलूषित झाले आहेत.

admin