अभिनेत्रीचा मोठा गौप्यस्पोट, पत्रकारासमोर म्हणाली – ‘माझी मारतोस का…?’

अभिनेत्रीचा मोठा गौप्यस्पोट, पत्रकारासमोर म्हणाली – ‘माझी मारतोस का…?’

बॉलीवूड चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार आहेत जे अत्यंत लोकप्रिय आहेत. या कलाकारांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर सर्वकाही मिळवले आहे. चित्रपटांबरोबरच चाहते त्यांच्या वास्तविक आयुष्याला देखील फॉलो करतात. हे कलाकार काय करतात? काय खातात? काय पितात? अगदी सर्वकाही फॉलो करतात. यामुळे कलाकारांच्या काही गोष्टी ट्रेंड बनून जातात.

मात्र अनेकवेळा कलाकार सार्वजनिक ठिकाणी असे काही बोलून जातात की ज्यामुळे पत्रकार व सामान्य लोकं आवाक होऊन जातात. बरेच असे कलाकार आहेत की ज्यांच्या अशा बोलण्यामुळे सर्वजण थक्क झाले आहेत. त्यात संजय दत्त, करण कौर ढिल्लोन, झरीन खान आणि आलिया भट्ट. तर आलिया भट्ट सोबत नेमके काय झाले होते हे बघूया.

बॉलीवूड चित्रपटसृष्टीत अगदीच कमी वेळात आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री आलिया भट्टला कोण नाही ओळखत. चित्रपटातील आपल्या दमदार अभिनयाने सर्वांच्या मनात जागा निर्माण करणाऱ्या गोड दिसणाऱ्या आलियाने ‘शानदार’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान असे काही म्हणले होते की जे ऐकून सर्वचजण थक्क झाले होते.

‘शानदार’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान आलियाने एक डायलॉग म्हणून दाखवला होता. तो डायलॉग असा होता की ज्यामुळे सर्वचजण चकित झाले होते आणि तो व्हिडियो इंटरनेटवर खूपच जास्त व्हायरल झाला होता. आलियाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर आलिया रणबीर व असेच अनेक मोठ्या कलाकारांसोबत ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटात दिसणार आहे.

admin