या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या ‘प्रेमा’ खातेर आजही अक्षय खन्ना अविवाहित आहे, जाणून घ्या त्या अभिनेत्री बद्दल

या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या ‘प्रेमा’ खातेर आजही अक्षय खन्ना अविवाहित आहे, जाणून घ्या त्या अभिनेत्री बद्दल

अक्षय खन्ना बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकारांपैकी एक कलाकार आहेत. आपल्या चित्रपट कारकीर्दीत त्याने आतापर्यंत बर्‍याच उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अक्षय खन्ना यांनी बॉर्डर या चित्रपटामधून त्याच्या अभिनयास सुरुवात केली होती.अक्षयच्या अभिनयासाठी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला होता. अक्षय खन्ना हा प्रसिद्ध अभिनेता विनोद खन्नाचा मुलगा आहे.

अक्षय खन्ना हे ४४ वर्षाचे आहेत तरी अजून ते अविवाहित आहेत. या अभिनेत्रीसाठी अजूनही अविवाहित आहे अक्षय खन्ना. चला तर मग जाणून घेऊया. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दुसरे कोणीही नसून अभिनेत्री करिश्मा कपूर आहे. करिश्मा कपूर बॉलिवूड इंडस्ट्रीची एक सुंदर अभिनेत्री आहे आणि करिश्मा ने ९० च्या दशकात अनेक हिट चित्रपटांत काम केले आहे.

90 च्या दशकामध्ये तिची गोविंदाची जोडी विशेष हिट ठरली होती. ऑन-स्क्रीन लिप लॉक किस सीन देण्यात आलेली करिश्मा कपूर ही पहिली अभिनेत्री आहे.अक्षय खन्ना करिश्मा कपूरच्या प्रेमात होते आणि त्याना त्याच्याशी लग्न करायचे होते.

रिपोर्ट्सनुसार अक्षय खन्नानेही करिश्मा कपूरच्या घरी लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता.परंतु भिनेत्री करिश्मा कपूरच्या आईने ही ऑफर नाकारली. या कारणांमुळे दोघांनाही लग्न करता आले नाही. अभिनेता अक्षय करिश्मा कपूरवर इतका प्रेम करीत होता की त्याने इतर कोणाशीही लग्न केले नाही.

अक्षय खन्ना अजूनही बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे आणि चित्रपटांमध्ये काम करत आहे. पण करिश्मा कपूर आता कलाविश्वापासून दूर आहे

.

admin