‘अग बाई सासुबाई’ या मालिकेतील गोंडस जोडी शुभ्रा-बाबड्या पुन्हा दिसणार एकत्र,या मालिकेद्वारे….

‘अग बाई सासुबाई’ या मालिकेतील गोंडस जोडी शुभ्रा-बाबड्या पुन्हा दिसणार एकत्र,या मालिकेद्वारे….

नमस्कार मित्रांनो, अग बाई सासुबाई ही मालिका चांगलीच लोकप्रिय तसेच खूप प्रसिद्ध होती. तसेच या मालिकेतील शुभ्रा आणि बबड्या यांची जोडी अजूनही प्रेक्षकांची चांगलीच फेवरेट आहे.

शुभ्रा बबड्या म्हणजेच, अशितोष पत्की आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान हे पुन्हा एकत्र दिसणार आहेत.

तर तुम्हाला वाटत असेल की, अग बाई सासुबाई या मालिकेचा पुढचा सीजन येणार आहे. परंतु, अशितोष आणि अभिनेत्री तेजश्री हे एक नवीन प्रोजेक्ट घेऊन येत आहेत. तसेच दिवाळीच्या मुहूर्तावर अशितोष ने स्वतःची प्रोजेक्ट कंपनी सुरू केली आहे.

त्याने सुरू केलेल्या या कंपनीचे नाव आशितोष पतके इंटरटेनमेंट असे आहे. या अंतर्गत असणाऱ्या एका प्रोजेक्टमध्ये तेजश्री प्रधान झळकणार आहे.

तसेच अशितोष तेजस्विनीची एक स्क्रिप्ट रीड करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून अशितोष-तेजश्रीच्या जोडली पुन्हा पाहण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत.

admin