दिग्दर्शकांना वाटतं कायम मिनी स्कर्ट परिधान करावा, अंगप्रदर्शन करावं सांगणारी अभिनेत्री अचानक बॉलिवूडमधून झाली गायब

दिग्दर्शकांना वाटतं कायम मिनी स्कर्ट परिधान करावा, अंगप्रदर्शन करावं सांगणारी अभिनेत्री अचानक बॉलिवूडमधून झाली गायब

स्टाईल’, ‘झनकार बीट्स’ आणि ‘अपना सपना मनी मनी’ या सिनेमातून तिनं रसिकांची मनं जिंकली खरी मात्र आज रियाकडे हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच सिनेमा आहेत. ‘से क्सी’ या शब्दाचा अर्थच नेमका काय हे आजवर कुणालाच कळला नाही असं रियाला वाटतं.

हिंदी सिनेमा दिग्दर्शकांना वाटतं की आपण कायम मिनी स्कर्ट परिधान करावा, अंगप्रदर्शन करावं. मात्र तरीही बॉलीवुडच्या सिनेमात काम करताना फार मजा आली नसल्याचं रियाला वाटतं. त्यामुळेच तिने आपला मोर्चा इतर भाषिक सिनेमाकडे वळवला. बंगाली दिग्दर्शकांनी आपल्याला चांगल्या भूमिका ऑफर केल्या. त्या भूमिकांमध्ये काही तरी वेगळं सांगण्यासारखं होतं.

केवळ लोकांना से क्सी आवडतं म्हणून कमी कपड्यात मला दाखवणं असं त्यांनी काही केलं नाही. अशा प्रकारच्या भूमिका मला आता करायला आवडतील असं रियानं म्हटलं. डोकं नसलेली एक अभिनेत्री अशी माझी जी प्रतिमा निर्माण झाली आहे ती आता बदलायची आहे असंही रियानं सांगितलं होते.

हेच सिद्ध करण्यासाठी मला बंगाली सिनेमांनी मोठी मदत केली हे सांगायला ती विसरली नाही. हेच सिद्ध करण्यासाठी मला बंगाली सिनेमांनी मोठी मदत केली हे सांगायला ती विसरली नाही. रियानं ‘लोन्ली गर्ल’ या शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं होतं. यांत तिनं समलैंगिक भूमिका साकारली होती.

बॉलीवु़डमध्ये चुकीच्या वेळी एंट्री मारली असंही तिला वाटतं. ज्यावेळी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं त्यावेळी लहान होतो आणि फारशी जाण नव्हती. इथलं वातावरण, लोक यांची माहिती नव्हती असं रियाला वाटतं.

मात्र काळानुरुप वयानुसार आपल्यात बदल झाले असून चांगलं काय, वाईट काय याची समज आल्याचं तिने सांगितले आहे. आगामी काळात काही तरी वेगळेपण, नाविन्य असेल अशा भूमिका साकारण्याची इच्छा आहे असं तिने म्हटलं होते.

admin