‘वीराना’ चित्रपटातील या अभिनेत्रीच्या सुंदरतेवर फिदा झाले होते अंडरवर्ल्ड मधील काही डॉन, तिने चित्रपटात दिले होते बोल्ड सीन

‘वीराना’ चित्रपटातील या अभिनेत्रीच्या सुंदरतेवर फिदा झाले होते अंडरवर्ल्ड मधील काही डॉन, तिने चित्रपटात दिले होते बोल्ड सीन

बॉलिवूडमध्ये बऱ्याच अभिनेत्री आहेत. ज्यांनी मोजक्या काही दिवसातच त्यांच्या यशाच्या शिखरावर पोहचली आहेत. पैश्याबरोबर त्यांनी खूप प्रसिद्धी व नाव कमाविली होते. इतकेच नाही तर भूतकाळातील अशा काही अभिनेत्रीही आहेत. ज्याचे सौंदर्य नेहमीच चर्चेत राहिले. त्यापैकी एक म्हणजे वीराना या चित्रपटाची अभिनेत्री जास्मिन.

जी आजही इंडस्ट्रीसाठी एक गूढ रहस्य राहिले आहे.

वीराना चित्रपटातील दिग्दर्शक श्याम रामसे यांनी २०१७ मध्ये एक मुलाखत दिली होती व ज्यामध्ये त्यांनी जास्मिन बद्दल काही गोष्टी उघड केल्या. दिग्दर्शक म्हणाले की जास्मिन कुठेही गायब झाली नाही. ती मुंबईत राहते. जास्मिनच्या आईचे निधन झाल्यावर तिने बॉलीवूड इंडस्ट्री सोडली होती हे कारण त्यांनी सांगितले होते. व तेव्हापासून तिने इंडस्ट्रीत काम न करण्याचे ठरवले होते.

या मुलाखतीत त्यांनी ‘वीराना 2’ बनवण्याविषयीही सांगितले. पण दुर्दैवाने श्याम रामसे यांचा २०१९ मध्ये मृ त्यू झाला. व त्यानंतर जास्मिनला पुन्हा पाहण्याच्या आशाही संपुष्टात आल्या. अभिनेत्री जास्मिन वीराना या चित्रपटातून सर्वांसमोर आली. त्यांचा चित्रपट १९८८ मध्ये आला होता. हा चित्रपट येताच प्रत्येकजण जास्मिनच्या सौंदर्यासाठी वेडे झाले होते.

तिचे सौंदर्य तिच्या आयुष्यातील गूढ रहस्यांचे कारण बनले होते. होय, बातमीनुसार असे म्हटले जाते की अंडरवर्ल्ड डॉनपैकी बरेच जण जास्मिनच्या सौंदर्यासाठी वेडे झाले होते. ते अभिनेत्रीला फोन करत असत आणि तिला भेटण्याची इच्छाही व्यक्त करीत असत.

या सर्व गोष्टींमुळे त्रस्त होऊन ती रात्रीतून झाली. आणि इतक्या वर्षानंतर, जास्मिन कोठे आणि कशी आहे हे कोणालाही माहिती नाही. तसे, काही लोक म्हणतात की जास्मिन अमेरिकेत गेली होती.

admin