फक्त सोळा वर्षांची असताना माझ्या सोबत घडले होते हे.. ह्या प्रसिध्द अभिनेत्रीने केला हा धक्कादायक खुलासा…

फक्त सोळा वर्षांची असताना माझ्या सोबत घडले होते हे.. ह्या प्रसिध्द अभिनेत्रीने केला हा धक्कादायक खुलासा…

आपल्याला माहित आहे कि कंगना राणौत ही बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँ’गस्ट’र’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तिने वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती आपल्याला दिसली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

शिवाय ती काही दिवसांपासून राज’कीय आ’खाड्यात देखील उतरलेली पाहायला मिळाले आहे. शिवाय तिने शिवसेनेसोबत सुद्धा पंगा घेतला होता तसेच ती अनेक दिवसांपासून आपल्या वा’द्ग्र’स्त ट्विटमुळे खूप चर्चेत आहे. पण आता या पंगा गर्लने एका ध’क्कादा’यक खु’लासा केला आहे.

आपल्याला माहित असेल कि कंगना रानौत आपल्या प्रत्येक पोस्टमुळे खूप च’र्चेत असते. अनेक बॉलीवूडच्या कलाकारांमध्ये ट्विटरवर सतत सक्रीय राहणाऱ्या कलाकारांमध्ये कंगना एक आहे. कंगना अतिशय स्पष्टपणे आपलं म्हणणं मांडत असते पण हेच तिचे मत कधी कधी अनेक लोकांना पटत नसते. आता कंगनाने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या आयुष्याबद्दलचा एका मोठा खु’लासा केला आहे.

कंगनाने आता आपल्या सं’घर्षांच्या दिवसांबद्दल सांगितलं आहे आणि त्या काळात कंगनाच्या वडिलांनी तिला अजिबातच मदत केली नाही. तसेच कंगना पुढे सांगते की,’वयाच्या १६ व्या वर्षी ती अं’डरव’र्ल्ड मा’फि’यांसोबत अनेक वेळा अ’डक’ली होती. पण या सगळ्या क’ठीण प्रसंगातही तिने सं’घर्ष केला, तिने इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

कंगनाने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, वयाच्या १५ व्या वर्षी कंगनाने घर सोडलं तसेच सं’घ’र्षाच्या काळातच माझ्या वडिलांनी माझी साथ सोडली आणि मी त्यावेळी पूर्णपणे स्वतःवर अवलंबून होते आणि असे असताना १६ व्या वर्षी अं’डरव’र्ल्डच्या अ’टके’त अ’डकली होती.

पण कंगनाने हार मानली आंही आणि २१ व्या वर्षीच कंगनाने आपल्या आयुष्यातील श’त्रूंना दूर केलं आणि नॅशनल अवॉर्ड जिंकून एक यशस्वी अभिनेत्री असल्याचं सिद्ध केलं. आता मुंबईच्या अतिशय उच्चभ्रू परिसरात कंगनाचं स्वतःचं घर आहे.

admin