बॉलिवूड मधल्या ‘या’ अभिनेत्रींना आज पर्यंत अजय देवगण सोबत एकाही चित्रपटात काम केलेलं नाही

बॉलिवूड मधल्या ‘या’ अभिनेत्रींना आज पर्यंत अजय देवगण सोबत एकाही चित्रपटात काम केलेलं नाही

अजय देवगण साधा अभिनेता दिसत असला तरी याने अनेक दमदार चित्रपटांमधून आपले स्थान लोकांच्या मनामध्ये मोठे केले आहे. बॉलीवूड मध्ये सिंघम या नावं अजय प्रसिद्ध असून तानाजी सारखा दमदार सिनेमा त्यांनी प्रदर्शित केला आहे. बॉलीवूडच्या तिन्ही खानच्या समोर अजय कमी असले पण त्याने आपल्या अभिनयामुळे सर्वत्र वर्चस्व गाजवले आहे.

90 च्या काळापासून बॉलीवूड मध्ये आपले नाव कमावणारे अजय यांनी अनेक हिट चित्रपटामध्ये काम केले आहे. जवळपास अजयने सर्व अभिनेत्री सोबत काम केलं आहे. परंतु आम्ही आज या अभिनेत्री बद्दल बोलणार आहे त्यांना अजय देवगण सोबत काम करायचे नाही. त्या अजय सोबत काम करण्यास टाळा टाळ करत असतात.

या यादी मधील पाहिलं नाव प्रियांका चोपडा हिचे आहे

प्रियांका ने आपल्या 15 वर्षाच्या कारकिर्दीत एकदा ही अजय सोबत काम केले नाही.प्रियांकाची सौंदर्य आणि अभिनयाची शैली बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत गाजली आहे, बॉलिवूडमध्ये तिचे सौंदर्य दाखविल्यानंतर तिने सर्वांना हॉलिवूडमध्ये अभिनय दाखवला. असे अनेक प्रसंग आले अजय आणि प्रियांका सोबत काम करणार होते परंतू तिने त्यांच्यासाठी नकार दिला.

यादी मध्ये दुसरे नाव कतरिना चे आहे

बूम या चित्रपटातून बॉलीवूड मध्ये प्रदर्पण करणारी कतरिना कैफ हिने सल्लू मिया सोबत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. परंतु कतरिनाने ही तिच्या कोणत्या चित्रपटामध्ये काम केले नाही. सिंघम चित्रपटासाठी प्रथम कतरीना हिला ऑफर दिली होती परंतु तिच्या नाकारामुळे ही ऑफर काजल अग्रवाल ला देण्यात आली.

यादी मध्ये तिसरी अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोण

दीपिकाने ही 10 वर्षांमध्ये एकदा ही अजय सोबत काम केलं नाही. दीपिकाने चेन्नई एक्सप्रेस, बाजीराव मस्तानी या सारख्या सुपर चित्रपटामध्ये काम केले आहे परंतु अजय आणि सलमान खान यांच्या सोबत कधी दीपिकाने काम केले नाही. मी रोहितबरोबर पहिल्यांदाच काम करत आहे आणि मला खूप आनंद झाला आहे.

जेव्हा मी सेटवर असतो तेव्हा आमच्यात एक ओळखीची भावना असते जी मी व्यक्त करू शकत नाही. तो ऐक्शनवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करतो, परंतु त्याच्या कलाकारांना देखील अस्वस्थ होऊ देत नाही.

admin