या बॉलिवूड अभिनेत्यांनी आपल्या अर्ध्या वयाच्या मुलींसह केले केले आहे लग्न, ४ नंबरचा आहे २० वर्षाने मोठा!

या बॉलिवूड अभिनेत्यांनी आपल्या अर्ध्या वयाच्या मुलींसह केले केले आहे लग्न, ४ नंबरचा आहे २० वर्षाने मोठा!

बॉलिवूड चित्रपट आणि त्यामधील स्टार कलाकार सर्वत्र प्रसिद्ध आहे.आज बॉलिवूडमध्ये लाखो स्टार आहेत. सर्व कलाकारांची बॉलिवूड मध्ये एक वेगळीच ओळख आहे. त्यांचे सर्वांचे स्वत: चे स्टारडम असते आणि त्यांचे स्वतःचे चाहते देखील आहेत.

चाहत्यांसाठी त्यांच्या आवडत्या स्टार्सच्या वैयक्तिक आयुष्यापासून चित्रपट आणि कार्यक्रमांपर्यंतच्या सर्व बातम्या बर्‍याच कुतूहल आणि चर्चेचा विषय असतात.आम्ही या पोस्ट मधून बॉलिवूडमधील काही स्टार्सच्या खा स गी आयुष्याशी संबंधित सांगणार आहे, ज्यांनी जवळजवळ अर्ध्या वयाच्या मुलींसह ल ग्न केले आहे.

कबीर बेदी: बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने नाव कमावणारे अभिनेता कबीर बेदी यांचे लग्न परवीन दोसांझशी झाले होते. २००५ मध्ये जेव्हा दोघांचे लग्न झाले होते तेव्हा कबीर आणि त्यांची पत्नी यांचे अंतर सुमारे ३३ वर्ष होते. कबीर यांचे हे चौथे लग्न होते.

दिलीप कुमारः दिलीप कुमार हे १९ च्या दशकांमधील एक सुप्रसिद्ध नाव होते ज्यांनी अभिनेत्री सायरा बानोशी लग्न केले होते. १९६६ मध्ये जेव्हा त्यांनी सायराशी लग्न केले. त्यावेळी सायराचे वय २२ आणि दिलीप कुमार यांचे ४४ च्या आसपास होते. अशा वेळेनंतरही दोघेही बर्‍याचदा पार्ट्या आणि शॉपिंग करताना दिसतात.

सैफ अली खान: अभिनेता सैफ अली खानचे पहिले लग्न अमृता सिंगशी झाले होते, काही कारणामुळे या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि त्याने घ ट स्फो ट दिला. यानंतर त्यांची करीना कपूरशी जवळीक वाढू लागली, जे त्यांच्यापेक्षा जवळपास 10 वर्षांनी लहान आहे. काही वेळ एकत्र घालवल्यानंतर त्यांनी लग्न केले.

संजय दत्त: अभिनेता संजय दत्त आपल्या दमदार अभिनयापेक्षा आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त चर्चेत राहतो. आज पर्यंत त्याचे ३ विवाह झाले आहेत. त्यातील शेवटचे लग्न त्यांनी मान्यता दत्ता सोबत केले आहे. या दोघांच्या वयाचा विचार केला तर संजय जवळपास १९ वर्षांनी मोठा आहे. या गोष्टींचा मान्यता आणि त्यांच्या नात्यावर काही प रि णा म होत नसल्याचे दिसून येते.

राजेश खन्ना: त्यावेळी बॉलिवूडचे सुपरस्टार म्हणून ओळख असणारे दिग्गज अभिनेता राजेश खन्ना यांच्या मागे देशभरातील मुली फि दा होत्या. त्यावेळी राजेश खन्ना यांची वेगळीच ओळख निर्माण झाली होती. त्याचे ९-१० चित्रपट एकत्रितपणे हिट झाले होते. पण जेव्हा त्याचे प्रेम अभिनेत्री डिंपल कपाडिया वरती आले तेव्हा डिंपल अवघ्या १७ वर्षाची होती आणि राजेश सुमारे ३३ वर्षाचे होते.

admin