प्रत्येक रंगाच्या लिपीस्टिकचा वापर करते ही टीव्हीवर दिसणारी नागीण निया शर्मा !

प्रत्येक रंगाच्या लिपीस्टिकचा वापर करते ही टीव्हीवर दिसणारी नागीण निया शर्मा !

मित्रांनो, टीव्ही विश्वाची चर्चित आणि बो ल्ड अभिनेत्री निया शर्मा तिच्या लूक, मेकअप आणि कपड्यांविषयी बर्‍याचदा चर्चेत असते कारण तिचा प्रयोगांवर विश्वास आहे आणि ती आहेच एवढी बो ल्ड की प्रत्येक लूक अगदी सहजतेने मिरवत असते.

जरी ती तिच्या या प्रयोगांसाठी खूप ट्रोल झाली असले तरीही तिला याची फारशी काळजी नाही. तिला जे काही आवडते तेच ती करते आणि अगदी सहजतेने करते.

एक्सपेरिमेंटल मेकअप

येथे आपण तीच्या ओ ठांच्या रंगांबद्दल बोलू जे चर्चेचा विषय बनतात. नियाने काळ्या, निळ्या, जांभळ्या किंवा चांदीच्या रंगाच्या लिपस्टिक्सचा अनेक वेळा प्रयोग केला आहे. केवळ असे विचित्र रंगच नाही तर निया लाल आणि गुलाबी रंगासह देखील बरेच प्रयोग करते आणि त्यामध्येसुद्धा खूप सुंदर दिसते.

केवळ ओ ठांचा रंगच (लिपस्टीक्स) नाही तर निया आई शेड्स आणि आई लायनर सोबतही प्रयोग करण्यास मागेपुढे पाहत नाही. तुम्हीदेखील बऱ्याचदा तिचा बोल्ड मेकअप पहिलाच असाल, निया बहुतेक वेळा तिच्या केसांसोबतही प्रयोग करते.

आमची ही माहिती जर तुम्हाला आवडली तर नक्की शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

admin